विविधतेतून एकता

२६ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपला भारत देश जगामध्ये ओळखला जातो तो म्हणजे विविधतेत नटलेल्या एकतेसाठी भारतामध्ये अनेक धर्म,जाती,वंश एकत्र राहतात.

कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्श केंद्राच्या वतीने २६ जानेवारी ला असाच एक आगळा-वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने असे विद्यार्थाच्या कल्पक्तेला वाव देणारे विविध कार्यक्रम घेत असते. जेणे करून भविष्यात घडणारे अधिकारी हे समाज्याच्या प्रश्नाची उकल करु शकतील आणि भारतदेशाला महासत्ता करण्यासाठी प्रयत्न करतील.

विनोद पिसाळ सर याचे कर्मवीर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र हे अधिकारी होण्याची धडपड करणाऱ्या प्रत्येक तरूणासाठी महत्वाचे ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

www.000webhost.com