स्वच्छता आणि प्रेम

Valentien Day 14 फ्रेब्रुवारी 2017

हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो.विशेषता महाविद्यालयीन तरुण तरुणी मध्ये या दिवसाचे आकर्षण खुप मोठ्या प्रमाणात दिसूण येते.सामाजिक विषमता;पर्यावरणाच्या समस्या राजकीय बाबीकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन तसेच इतर सामाजिक समस्या यांकडे नवी पिढी काही प्रमाणात दृर्लक्ष करताना दिसते.या नव्या तरुण पिढीला वरील समस्याची जाणीव व्हावी या हेतूने “Valentine Day”दिवशी विषेश सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न धडपड सोशल फाऊंडोशन ही संस्था करते.समाजात समाज्यासाठी प्रेम वाढीस लागावे यासाठी हा दिवस योजला.यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण पिढीचा सहभाग प्रतिसाद मिळतो.प्रेमासोबत समाजप्रश्नाचे चिंतन व्हावो या उदेशाने 14 फेंब्रुवारीला Valentine Day वरील सामाजिक प्रश्नातीलच एक प्रश्न म्हणजेच पर्यावरण संरक्षण व संवर्धन यासाठी (स्वच्छता दिवस) “Clean Day”हा उपक्रमाला सुरवात केली आहे.

त्याच बरोबर खर्या प्रेमाची सकल्पणा समाज्यात रुजावि या हेतूणेे प्रेम कि लडतर या विषयावर पथनाट्या सादरीकरण केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

www.000webhost.com