मुखपृष्ठ

previous arrow
next arrow
Slider

आज २१ व्या शतकात जागतिक पातळीवर अनेक समस्या आहेत.प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असतो.
लहान मुलाजवळ वेळ अाहे पण शक्ती :पैसा नाही; वृद्धाजवळ पैसा;वेळ या अाहे पण शक्ती नाही.पंरतू तरूण हा असा घटक आहे की त्याच्या जवळ या गोष्टी अाहेत. इतिहास घडवण्याची आणि बदलण्याची धडपड फक्त तरूणाईतच असते.
पण हाच तरुण जर अनेक समस्या मध्ये अडकला (ग्रासल) असेल तर त्याच्या हातून कोनतेही विधायक काम होणार नाही.तरुणाच्यात आज मोठ्या प्रमाणात अणेक समस्या आहेत. या समस्या आपल्या समाज मनाला कडकड वाटती.

आम्हच्या समस्या समाज मनाला कटकट वाटते.जर का एखादी समस्या कटकट वाटत असेल तर त्या गोष्टी कडे कोणाचेही लक्ष जात नाही. समाजातून तरुणाकडे फक्त स्वप्नपूर्ति करणारे साधन म्हणून पाहीले जाते. यातून न-पेलणारे आपेक्षाचे आझे आम्ही वाहत असतो.या आपेक्षा पुर्तता नाही झाली तर आम्ही समाज मना मध्ये बाद ठरवल जाते.
माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि आपल्या व्हिजन २०२० या पुस्तकात म्हणतात 2020 साली भारत महासत्ताक होणार कारण भारतात सर्वात जास्त तरूणाची लोकसंख्या आहे.पण जास्त लोकसंख्या असल्याने कोणताच देश प्रगत होऊ शकत नाही.त्यासाठी ती तरूणाई कार्यक्षम-जिद्दी-राष्ट्रप्रेमी असावि लागते. भारतातील तरून एख लाख टक्का जिद्दी आहे.पण त्या सर्व माझ्या मित्र-मैत्रिणिना गरज आहे ती स्वताची दिशा आणि दशा ठरवण्याची.
वर लिहल्या प्रमाणे तरूण इतिहास घडवतो आणि बिघडवतो सुध्दा जागतिक पातळीवर इतिहासात अशा अणेक घटना घडल्या आहेत. जर आपला भारत देश महासत्ताक बनवायचा असेल तर तरुणाच्या समस्यावर उपाय कोण शोधणार ? तरूणाची दिशा आणि दशा कोण ठरवणार ?असे अणेक प्रश्न आम्हा तरूणा पुढे उपस्थित होत होते. शेवटी प्रश्न हे आमचेच होते त्यासाठी उत्तर हे आम्हचेच असले पाहीचे अशी धडपड होती. या धडपडीतून सुरवात झाली
धडपडणार्या तरूणाईसाठी धडपड सोशल फाऊंडेशनची

www.000webhost.com